Call Us : 9850681621

ENGLISH|MARATHI

उत्तम घरपोच रुग्ण सेवा उपलब्ध

आमच्या येथे आजारी व्यक्तीसाठी लागणाऱ्या आया , मामा आणि मावशी उपलब्ध आहेत. सर्व चांगल्या प्रशिक्षित आणि अनुभवी नर्सेस उपलब्ध आहेत.

संपर्क : ९८५०६८१६२१

आमच्या सेवा

वेंकटेश पेशंट केअर, आमच्या येथे खालील पेशंट सेवा काळजीपूर्वक, माफक दरात आणि उच्च दर्जाचे घरपोच उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे.

आमच्या येथे आजारी व्यक्तीसाठी लागणारे मामा, मावशी, आया आणि नर्सेस उपलब्ध आहेत . अधिक माहितीसाठी संपर्क करा ९८५०६८१६२१


पेशंट केअर टेकर

वेंकटेश पेशंट केअर, आमच्या येथे खालील पेशंट सेवा काळजीपूर्वक, माफक दरात आणि उच्च दर्जाचे घरपोच उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे.

२४ X ७ सर्विस

आमच्या सर्व होम सेवा हे दररोज २४ x ७ तास आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आमच्या सेवा मिळवण्यासाठी फक्त ९८५०६८१६२१ या फोन नंबर वर कॉल करा अथवा आपल्याला हवी असणारी सेवा sms करा. आमचे संबंधीत व्यक्ती आपणास त्वरित संपर्क करतील.

सर्व प्रकारच्या जखमेचे ड्रेसिंग

आमचे प्रक्षिशित नर्सेस आणि काळजीवाहू हे पेशंटच्या जखमेचे उपचार हळुवारपणे व स्वच्छतेने सेवा करतात. आमची हि सेवा आपणास घरपोच उपलब्ध आहे.

आय. वि. , सलाईन , इंजेकशन , मेडिसिन सर्विस

आय. वि. , सलाईन , इंजेकशन आणि मेडिसिन हे मूलभूत वैद्यकीय प्रक्रिया आहेत, तरी हे प्रक्रिया रुग्ण स्वतःहून स्वतः साठी करू शकत नाही त्या साठी नर्सेस ची गरज लागते. आमचे प्रमाणित आणि अनुभवीत नर्सेस, काळजीवाहू ही सेवा अत्यंत काळजीपुर्वक देतात.

आर. टी. केअर

आर टी केअर हि सेवा जागतिक दर्जाची आणि सुरक्षित वातावरणात देणे हे आमचे लक्ष्य आहे. आमचे प्रमाणित आणि प्रशिक्षित नर्सेस हि प्रक्रिया कशी करावी आणि संबंधित साहित्य कसे हाताळावे याचे प्रशिक्षणं रुग्णांना प्रभावीपणे देतात

गंभीर रुग्णांची काळजी

Our team provide care for the most acute cases including severely injured and critically ill patients, as well as complicated cases or circumstances that require extensive medical care. Our knowledgeable and highly-trained staff believes in prompt, efficient service in mind where your health and well-being come first.

कॅथेटर केअर

A urinary catheter is a tube placed in the body to drain and collect urine, as either a temporary or permanent treatment for a variety of conditions. If you or a loved one has a condition in which you need a urinary catheter at home, Partners HealthCare at Home can help you use it safely and effectively.

झोपलेल्या रुग्णांची काळजी

One of the most common health risks for a bedridden patient is pressure ulcers, or pressure sores. Caring for a bedridden patient can be difficult, and requires a great deal of patience and understanding.

होम फिजिओथेरपी

Our Skilled physiotherapists heal patients in the comfort of their homes and ensure that a comprehensive care plan, made in conjunction with their primary care doctor, is followed rigorously.

आपले स्वागत!


आमचे काळजीवाहू नर्सेस, आया , मामा आणि मावशी जवळजवळ कोणत्याही कुटुंबासाठी आणि व्यावहारिकदृष्ट्या कोणत्याही परिस्थितीसाठी घरगुती देखभाल सेवा प्रदान करतात. आमची घरपोच सेवा ही आपल्या प्रिय व्यक्तींना परिचित वातावरणामध्ये निरोगी जीवनाचा आनंद घेऊ देते. आमची रुग्ण सेवा प्रत्येक रुग्णांसाठी त्याच्या परिस्थितीनुसार सेवा करतो . प्रौढ रुग्णांसाठी आमचे वैयक्तिकरित्या वरिष्ठ वयस्कर सेवा आमच्यादेखभाल नियमांनुसार चालविली जातात.

  • कुशल नर्सेस
  • अनुभवी काळजीवाहू आया, मामा आणि मावशी
  • २४ X ७ सर्विस उपलब्ध
  • उत्तम घरपोच रुग्ण सेवा उपलब्ध
  • एका फोन कॉल / sms वर सेवा उपलब्ध

पोर्टफोलिओ


संपर्क


Your message has been sent. Thank you!

नाईटअँगल नर्सेस ब्युरो


वेंकटेश पेशंट केअर


श्री महालक्ष्मी इंटरप्राइझेस

शॉप नं. ४ जिल्हा क्रिडा संकुल
गुरुनानक चौक जवळ अशोक चौक रोड
सोलापूर

फोन नं.


९८५०६८१६२१

८६६९०७०९१३

Whatsapp No ९८५०६८१६२१

venkateshpatientcare@gmail.com